Terms & Conditions – FINORA AI
FINORA AI व्यवसाय संधीसाठी अर्ज करताना खालील अटी व शर्ती लागू राहतील:
- FINORA AI ही एक स्केलेबल व्यवसाय प्रणाली आणि मार्गदर्शन आधारित संधी आहे. सहभाग पूर्णपणे स्वेच्छेने आहे.
- सुरुवातीसाठी आवश्यक प्रक्रिया, मार्गदर्शन आणि व्यवसाय सेटअप संबंधित माहिती अर्जानंतर दिली जाईल.
- व्यवसायातून मिळणारे उत्पन्न हे व्यक्तीच्या सहभाग, प्रयत्न, कौशल्य आणि व्यवसायाच्या विस्तारावर अवलंबून असते.
- अर्ज करताना दिलेली माहिती (नाव, मोबाईल नंबर, शहर) फक्त संपर्क आणि व्यवसाय संबंधित माहिती देण्यासाठी वापरली जाईल.
- FINORA AI प्रणाली अंतर्गत दिलेले मार्गदर्शन आणि support हे व्यवसाय उभारणीसाठी आहे.
- FINORA AI ला आवश्यकतेनुसार प्रक्रिया, प्रणाली किंवा अटी अद्ययावत करण्याचा अधिकार आहे.
- अर्ज सबमिट केल्याने आपण वरील अटी व शर्ती वाचून मान्य करता.